Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, November 14, 2010

चाई पड़ने

पित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु लागतात .या बद्दल च माधव निदान या ग्रंथातील श्लोक असा
रोम्कुपानुगम पित्तं वातें सह  मुर्च्छितम .
प्रच्यावयती   रोमानी  तत: 
श्लेष्मा सशोनित:.
रुणद्धि रोमाकुपंस्तु ततो अन्येशाम्संभव : .
तदिन्द्रलुप्तम खालित्यम रूह्येती च विभाव्येते .
याचेच दुसरे नव इन्द्रलुप्त अथवा खालित्य अहे .
इन्द्रलुप्त हा शिरोभागी तथा खालित्य देखिल शिरोभागी होते तर रूह्या शरीरावर कोठेही होते .
व्यवहारिक भाषेत इन्द्रलुप्ताला चाई व खालित्यास टक्कल पड़ने असे म्हटले जाते खालित्यत त्वचा  दुष्टि नसते . तर इन्द्रलुप्तात त्वचा दुष्टि असते

चिकित्सा
  यात प्रच्छन कर्मास 
बर्या पैकी यश येते . प्रच्छन कर्म झाल्यावर केश्य  तैले तथा वरण रोपण तैले वापरल्याने चिकित्सेत यश येते .
प्रच्छन  कर्म हे वैद्य च्या देखारेखिखालीच करावे .
जेष्ठमध +धतुरपत्र +मंजिष्ठ +सारिवा+भृंगराज सिद्ध तेल वापरावे
घराच्या आजुबाजुला जी दुधि वनस्पति उगवते तीने तेल सिद्ध करून लावावे .
तसेच एक अजुन अनुभूत कल्प सांगतो
जाती पत्र कल्क+ जप पुष्प रस +दुधि कल्क+ कोरफड गर+लोह भस्म यानि तेल सिद्ध करावे ते रोज अंघोली पश्चात लावावे त्याने केश रोग दूर राहतात .    
 

No comments:

Post a Comment

Visit Our Page