Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, December 12, 2015

स्वभावतच हितकर पदार्थ

स्वभावतच हितकर पदार्थ

सर्व तांदुळात-- तांबडे व साठेसाळीचे तांदुळ श्रेष्ठ
तुसे असलेल्या धान्यात-- गहु व सातु श्रेष्ठ
शेंगेतुन निघणारया धान्यांत--- मुग मसुर व तुर श्रेष्ठ
सर्व रसात--गोड (मधुर) रस श्रेष्ठ
मीठात-- शेंदेलोण श्रेष्ठ
फळांत--- डांळीब, आवळा, द्राक्षे, खजुर, फालसा, चारोळी, महाळुंग ही फळे श्रेष्ठ
पालेभाज्यामध्ये--- चुका, हरीणदोडी, पुदीना श्रेष्ठ
कंदात-- सुरणकंद श्रेष्ठ
दुधात-- गाईचे दुध श्रेष्ठ
तुपात-- गाईचे तुप श्रेष्ठ
उसाच्या सर्व पदार्थांत-- उसाची साखर श्रेष्ठ...
स्वभावतः अहितकर पदार्थ
शेंगातील धान्यात--- उडीद अत्यंत वाईट
सर्व रूतुंमध्ये--- उन्हाळा वाईट
मीठात-- खारट माती वाईट
फळांत-- बारीक फणस वाईट
भाजीमध्ये--- मोहरीची भाजी वाईट
दुधात--- मेंढीचे दुध वाईट
उसाच्या पदार्थांत--- काकवी गुळाचा पाक वाईट

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका
 नांदेड
 9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page